केंद्रातील मोदी सरकारचा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय, देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू, CAA काय आहे ? पहा….
Modi Government Apply CAA : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला समाप्त होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाला लोकसभेच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. यामुळे भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा करू शकते. दरम्यान निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर त्या दिवसापासूनच भारतात आचारसंहिता लागू होणार आहे. अशा परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक … Read more