Ration Card धारकांसाठी खुशखबर ! मोफत रेशन योजनेबाबत मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, आता ‘या’ तारखेपर्यंत फुकटात मिळणार धान्य
Mofat Ration Scheme : सध्या देशात नवरात्र उत्सवाची धूम सुरू असून लवकरच विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा मोठा सण साजरा होणार आहे. यानंतर मग दिवाळीचा सण येणार आहे. दरम्यान, विजयादशमी अर्थात दसरा आणि दिवाळी सण येण्याआधीच देशभरातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय देशभरातील सर्वसामान्य रेशन कार्ड धारकांसाठी मोठा फायद्याचा … Read more