Monsoon 2024 बाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी ! यंदा मान्सूनचे वेळेआधीच आगमन होणार; ‘या’ तारखेला पोहोचणार अंदमानात, हवामान खात्याचा नवा अंदाज
Monsoon 2024 New Update : मे महिन्याचा पहिला पंधरवडा जवळपास संपण्यात जमा आहे. यामुळे सध्या शेतजमिनीची पूर्वमशागत करण्यात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. मान्सूनचे आगमन केव्हा होणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. शेतकरी बांधव अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहेत. मोसमी पावसाला कधी सुरुवात होणार याकडे चातकाप्रमाणेच शेतकरी राजाचे … Read more