Hair Care : पावसाळ्यात केस गळणं वाढलंय! काळजी करू नका…वापरा ‘या’ घरगुती टिप्स!

Hair Care

Hair Care : पावसाळा हा आनंदाची आणि थंड वाऱ्याची लाट घेऊन येतोच, पण त्याचबरोबर केसांसाठी त्रासाचाही ऋतू असतो. मुसळधार पाऊस, हवेतील आर्द्रता आणि बदलते तापमान या सर्वांमुळे केस कमकुवत होतात आणि केस गळण्याची समस्या वाढते. लांब केस असलेल्या महिलांना या समस्येचा सर्वाधिक त्रास होतो. आणि म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही असे काही घरगुती उपाय सांगणार … Read more