Monsoon session : मान्सूनने अडवली खरिपाची वाटचाल ! लागवडीचे क्षेत्रफळ घटले

Monsoon session : नैऋत्य मान्सूनच्या संथ वाटचालीचा परिणाम पेरण्यांवर झाला आहे. विद्यमान खरीप हंगामात भात लागवडीखालील क्षेत्रफळ २६ टक्क्यांनी कमी होऊन २६.५५ लाख हेक्टरवर आले आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी याच कालावधीत ३६.०५ लाख हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड झाली होती, असे कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. सलग तीन वर्ष ला निनो परिस्थितीला तोंड दिल्यानंतर … Read more