चैत्र पौर्णिमा 2025 : लक्ष्मी-नारायण पूजेनं मिळेल सुख-समृद्धी, ‘अशी’ करा पूजा!

Chaitra Purnima 2025 | चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला चैत्र पौर्णिमा म्हणतात आणि या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. ही पौर्णिमा 12 एप्रिल 2025 रोजी येत आहे आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी केलेल्या पूजा, व्रत आणि अर्घ्य अर्पणामुळे आयुष्यात सुख, समृद्धी आणि मानसिक शांतता प्राप्त … Read more