Mosquito Killer Lamp: डास त्रास देत आहे का ? तर घरात लावा ‘हा’ दिवा; होणार मोठा फायदा, जाणून घ्या किंमत
Mosquito Killer Lamp: पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर डासांची (mosquitoes) समस्या सामान्य बनते. त्यामुळे रात्रीच्या वेळी आपल्यापैकी अनेकांना नीट झोप येत नाही. अशा परिस्थितीत लोक डासांना दूर करण्यासाठी विविध उपायांचा अवलंब करतात. त्यांना घराबाहेर काढण्यासाठी अगरबत्ती आणि कॉइलचाही वापर करतात. मात्र यानंतरही डासांची समस्या कायम राहते . जर तुम्हीही डासांच्या समस्येने त्रस्त असाल आणि त्यापासून सुटका करण्याचा … Read more