Most Expensive Hotels In World : ही आहेत जगातील सर्वात महागडी हॉटेल्स ! एका रात्रीसाठी द्यावे लागतात 83 लाख, भारतीय हॉटेल्सचाही समावेश
Most Expensive Hotels In World : जगातील प्रत्येक देशातील राहणीमान हे वेगवेगळे असते. जगभरातील लोक वेगवगेळ्या देशातील पर्यटन स्थळी भेट देत असतात. त्यावेळी ते राहण्यासाठी हॉटेल्स बुकिंग करतात. प्रत्येक हॉटेल्सच्या एका रात्रीच्या मुक्कामासाठी किमती वेगवेगळ्या असतात. अनेकजण हॉटेल्सच्या रूम बुक करताना स्वस्त रूम कशी मिळेल याचा विचार करत असतात. मात्र तुम्ही कधी जगातील सर्वात महागड्या … Read more