Indian Passport : भारतीय लोक या 60 देशांमध्ये विनामूल्य प्रवेश करू शकतात, व्हिसाची आवश्यकता नाही !
Indian Passport :तुम्हीही परदेश दौऱ्याचा विचार करत आहात का? अलीकडेच, लंडनस्थित इमिग्रेशन कन्सल्टन्सी ‘हेन्ली अँड पार्टनर्स’ने 2022 सालासाठी जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय पासपोर्टला 87 वे स्थान मिळाले आहे. भारतीय पासपोर्टधारक व्हिसाशिवाय जगातील 60 देशांमध्ये जाऊ शकतात. चला जाणून घेऊया त्या देशांबद्दल.कोरोना महामारीनंतर आता पुन्हा एकदा जगभरातील सर्व देशांनी पर्यटकांसाठी … Read more