मोतीलाल ओसवालने सुचवलेले ‘हे’ 9 स्टॉक गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त परतावा, लॉंगटर्म मध्ये मिळणार 49 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न !
Motilal Oswal 9 Stock To Buy : एक फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यानंतर सोमवारी भारतीय शेअर बाजारात थोडीशी मंदी दिसली. सोमवारी शेअर बाजार आपटला मात्र मंगळवारी यात रीकव्हरी झाली. तेव्हापासून शेअर बाजारात सातत्याने सुधारणा होताना दिसत आहे. आजही भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. ग्लोबल ट्रिगरमुळे देशांतर्गत शेअर बाजारात सुधारणा … Read more