मोटिवेशनल स्पीकर आणि प्रसिद्ध युट्युबर विवेक बिंद्राचे शिक्षण किती झालयं ? पहा…

Motivational Speaker Vivek Bindra

Motivational Speaker Vivek Bindra Education : गेल्या काही दिवसांपासून मोटिवेशनल स्पीकर आणि प्रसिद्ध youtuber विवेक बिंद्रा सोशल मीडियामध्ये खूपच चर्चेत आले आहेत. चर्चेचे कारण मात्र त्यांचे मोटिवेशनल व्हिडीओ नसून ते एका विवादामुळे चर्चेत आहेत. सर्वात आधी त्यांच्यावर मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी यांनी 500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप लावला. माहेश्वरी यांनी बिंद्रा यांच्यावर मल्टी लेवल … Read more