Moto G73 5G : शक्तिशाली प्रोसेसर आणि तगड्या फीचर्ससह लॉन्च झाला कंपनीचा नवीन स्मार्टफोन, कमी किमतीत खरेदी करता येणार

Moto G73 5G : मोटोरोलाने आज आपला नवीन मिड-रेंज स्मार्टफोन Moto G73 5G भारतात लॉन्च केला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन शक्तिशाली प्रोसेसर आणि तगड्या फीचर्ससह लॉन्च झाला आहे. जर तुम्हाला कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही तो 18,999 रुपयांमध्ये करू शकता. या फोनची विक्री 16 मार्चपासून फ्लिपकार्ट तसेच निवडक रिटेल स्टोअरमधून होणार … Read more