Motorola 5G smartphone : स्मार्टफोनप्रेमींसाठी आनंदाची बातमी! Motorola चा 5G स्मार्टफोन मिळतोय ‘इतक्या’ स्वस्तात

Motorola 5G smartphone : जर तुम्ही मिड-रेंज सेगमेंटमध्ये स्मार्टफोन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. Motorola ने काही दिवसांपूर्वी G सीरीज लाँच केली होती. अशातच आता या सीरीजचा लोकप्रिय स्मार्टफोन Moto G62 5G च्या किमती कंपनीने खूप कमी केल्या आहेत. कंपनीचा हा स्मार्टफोन 6 GB आणि 8 GB अशा दोन स्टोरेजमध्ये सादर करण्यात आला … Read more