Motorola Big Sale : मोटोरोलाच्या या शक्तिशाली स्मार्टफोनवर मिळतेय बंपर ऑफर, फक्त 2 दिवस बाकी; करा असा खरेदी
Motorola Big Sale : जर तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन खरेदीसाठी वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण Moto Days सेल फ्लिपकार्टवर लाइव्ह झाला असून या सेलमध्ये ग्राहक मोटोरोलाचे तगडे फोन अतिशय स्वस्तात खरेदी करू शकतात. जर तुम्हालाही या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही घाई करा. कारण सेलचा शेवटचा दिवस 5 डिसेंबर आहे. … Read more