Motorola Edge 60 Stylus भारतात लॉन्च ! स्टायलस आणि प्रचंड फीचर्स, किंमत ऐकून विश्वास बसणार नाही
मोटोरोलाने आपला नवीन स्मार्टफोन Motorola Edge 60 Stylus भारतात लाँच केला आहे. यामध्ये सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मिळणारा बिल्ट-इन स्टायलस, जो वापरकर्त्यांना सर्जनशीलतेसाठी आणि प्रोडक्टिव्ह टास्कसाठी वेगळा अनुभव देतो. हा स्मार्टफोन मध्यम किंमत विभागात सादर करण्यात आला असून, दमदार प्रोसेसर, मोठा डिस्प्ले, आणि AI बेस्ड कॅमेरा सेटअप यामुळे युजर्ससाठी एक चांगला पर्याय ठरतो आहे. … Read more