Motorola Offers : भन्नाट ऑफर ! 600 रुपयांमध्ये खरेदी करा 22 हजारांचा हा दमदार फोन ; फक्त करा ‘हे’ काम
Motorola Offers : देशात वाढत असणाऱ्या 5G चा ट्रेंड पाहून तुम्ही देखील नवीन 5G स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. हे जाणून घ्या कि आता तुम्ही अवघ्या 600 रुपयांमध्ये नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने एक भन्नाट सेल सुरू केला … Read more