Motorola G73 5G : 50MP कॅमेरा आणि जबरदस्त प्रोसेसरसह ‘या’ दिवशी लॉन्च होणार Moto चा नवीन 5G फोन, पहा डिटेल्स
Motorola G73 5G ; आजकाल जवळपास सर्वच कामे ही फोनवरच केली जातात. त्यामुळे ग्राहकांची गरज लक्षात घेता स्मार्टफोन कंपन्या त्यांच्या उपकरणांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त शक्तिशाली फीचर्स देत आहेत. इतकेच नाही तर, वेगवान चार्जिंग तंत्रज्ञान मिळत असून आता बजेट स्मार्टफोनमध्येही मजबूत बॅटरी दिल्या जात आहेत. अशातच दिग्ग्ज टेक कंपनी मोटो आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. … Read more