मोटोरोलाने लाँच केला सर्वात स्वस्त 5G फोन, किंमत 8 हजारांपेक्षा कमी

Motorola Moto E32s

Motorola Moto E32s : सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे. अनेक कंपन्या परवडणाऱ्या दरात चांगले फीचर्स असलेले स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. आता मोटोरोलाने आपला नवा Motorola Moto E32s लाँच केला आहे. फोनची किंमत कमी आहेच विशेष म्हणजे फीचर्स देखील अप्रतिम आहेत. Motorola Moto E32s ची किंमत भारतात 7,730 रुपये आहे, तर अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या साइट्सवर आपल्याला हा … Read more