Motorola Moto G Play : Motorola ने लॉन्च केला धमाकेदार स्मार्टफोन ! भन्नाट फीचर्स आणि किंमत; जाणून घ्या सर्वकाही…
Motorola Moto G Play : बाजारात अनेक कंपन्यांचे एक से बढकर एक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. तुम्हालाही स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर Motorola कंपनीकडून एक स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोन कंपनी Motorola ने Moto G Play स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सध्या हा फोन अमेरिकेत सादर करण्यात आला आहे. भारतासह … Read more