Ajab Gajab News : आश्‍चर्यकारक ! ‘या’ ठिकाणी चिखलातून निघते सोने, लोक सकाळी जाऊन बॅग भरून सोने घेऊन येतात

Ajab Gajab News : थायलंडमधील (Thailand) नदीच्या चिखलातून सोने (Gold) बाहेर येते हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सर्वात आश्‍चर्यकारक (Surprising) बाब म्हणजे लोक सकाळी येथे जाऊन बॅगेत सोने घेऊन येतात. मलेशियातील नदीत सोने सापडते काय झालं? ही बातमी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल! होय, हे अगदी खरे आहे. डॉयचे वेलेच्या अहवालानुसार, दक्षिण थायलंडमध्ये एक नदी वाहते. … Read more