Ajab Gajab News : चित्रपटाच्या सुरुवातीला १० सेकंद प्रमाणपत्र का दाखवले जाते? जाणून घ्या यामागील कारण

Ajab Gajab News : तुम्हीही कधीही चित्रपट गृहात (Movie theater) किंवा घरी चित्रपट पाहत असताना चित्रपटाच्या (Movie) सुरुवातील एक १० सेकंद प्रमाणपत्र (Certificate) दाखवले जाते. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का? हे प्रमाणपत्र कशासाठी दाखवले जाते? माहिती नसेल तर चला जाणून घेऊया… चित्रपटाच्या सुरुवातील जे प्रमाणपत्र दाखवले जाते त्याकडे आपल्यापैकी बरेच जण दुर्लक्ष करतात. … Read more