Warning for Chrome users: गुगल क्रोम आणि मोझिला वापरकर्ते व्हा सावधान! सरकारी यंत्रणेने दिला हॅकिंग चा इशारा …..
Warning for Chrome users: सरकारी यंत्रणेने क्रोम वापरकर्त्यांसाठी चेतावणी (Warning for Chrome users) जारी केली आहे. भारत सरकारच्या एजन्सीने याबाबत इशारा दिला आहे. कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (Computer Emergency Response Team) ने क्रोमसह काही मोझिला (Mozilla) उत्पादनांबाबत चेतावणी देखील जारी केली आहे. CERT-In ने अहवाल दिला आहे की, Chrome आणि Mozilla च्या काही उत्पादनांमध्ये त्रुटी … Read more