MPSC Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत एकूण 15 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

MPSC Bharti 2025

MPSC Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून प्राप्त मागणीनुसार औद्योगिक न्यायालयाच्या आस्थापनेवरील वर्ग-2 मधील सहायक प्रबंधक, गट-ब” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे या भरतीसाठी एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन … Read more