MPSC Group B Jobs 2025: MPSC मार्फत महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 सुरू;लगेच अर्ज करा
MPSC Group B Jobs 2025: एमपीएससी मार्फत महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जाहीर करण्यात आली आहे. MPSC अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी,गट ब, राज्य कर निरीक्षक,गट ब या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण 282 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात … Read more