MPSC Job : नोकरीची सुवर्णसंधी ! आयोगाकडून करण्यात येणार आतापर्यंतची सगळ्यात मोठी भरती
MPSC Job : MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता 8169 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. महाराष्ट्र अराजपत्रित ग्रुप बी आणि ग्रुप सी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा तपशील जाहीर केला आहे. ही परीक्षा या वर्षी म्हणजे 30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही परीक्षा राज्यातील एकूण 36 केंद्रावर पार पडणार आहे. ही … Read more