MPSC साठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! एमपीएससीकडून जाहीर झाली नवीन जाहिरात, कोणत्या पदांची भरती होणार ?
MPSC Notification : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे नव्या वर्षाच्या आधीच नवीन जाहिरात जारी करण्यात आली आहे. एमपीएससी मार्फत जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशन नुसार या पदभरती अंतर्गत आयोगाकडून गट अ आणि गट ब च्या विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. महत्त्वाची बाब … Read more