MPSC Police Complaints Authority : गमावू नका हा गोल्डन चान्स! MPSC पोलीस तक्रार प्राधिकरण अंतर्गत निघाली भरती!

MPSC Police Complaints Authority

MPSC Police Complaints Authority : MPSC पोलीस तक्रार प्राधिकरण अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more