Cars to be launched in July : कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! जुलैमध्ये बाजारात धुमाखुळ घालणार ‘या’ 3 नवीन गाड्या, 2 SUV आणि 1 MPV सह येणार…

Cars to be launched in July

Cars to be launched in July : बाजारात दरमहिन्याला नवनवीन कार लॉन्च होतात. जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी बाजारात तीन नवीन कार एन्ट्री करणार आहेत. यामध्ये SUV आणि MPV चा समावेश असणार आहे. दरम्यान, मारुती सुझुकीने 5 जुलै रोजी बाजारात Engage 3 row premium MPV लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली … Read more