Trending : मस्तच ! लग्न होताच वाढतो पगार, भारतीय कंपनी देतेय लग्नाचे गिफ्ट
Trending : भारतीय कंपनी (Indian company) आपल्या कर्मचाऱ्यांना मॅचमेकिंग (Matchmaking) सेवा मोफत देते. एखाद्या कर्मचाऱ्याचे लग्न झाल्यावर त्याला विशेष वेतनवाढही दिली जाते. तसेच, कंपनी दर ६ महिन्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची वेतनवाढ (Employee pay rise) करते. श्री मुकांबिका इन्फोसोल्युशन्स कंपनी (Mr. Mukambika Infosolutions Company) आणि मदुराईमधील तिच्या उपकंपन्या ७५० लोकांना रोजगार देतात, त्यापैकी ४० टक्के असे आहेत … Read more