महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विकसित होणार 20 हजार कोटी रुपयांचा मेगाप्रकल्प ! जग्वार आणि मिग-29 लढाऊ विमाने, अपाचे हेलिकॉप्टरची दुरुस्ती होणार

Maharashtra News

Maharashtra,Nagpur,MRO Project, News : महाराष्ट्रात पुन्हा एक मोठा प्रकल्प विकसित होणार आहे. राज्यात 20000 कोटी रुपयांचा मेघा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. नागपूरच्या मिहान परिसरात हा प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे उपराजधानी नागपूरला एक वेगळी ओळख प्राप्त होणार आहे. वीस हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प संरक्षण क्षेत्रातील एक मोठी गुंतवणूक राहणार … Read more