MSRTC Nashik Bharti : एसटी महामंडळात शिकाऊ उमेदवारांना नोकरीची सुर्वणसंधी; नाशिक मध्ये सुरु आहे भरती!
MSRTC Nashik Bharti : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 436 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more