MTNL कंपनीबाबत ती बातमी आली आणि स्टॉक मार्केटमध्ये एमटीएनएलचे शेअर्स वाढलेत ! शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची गर्दी
MTNL Share Price : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोमवारी शेअर बाजार दबावात होता. मात्र मंगळवारपासून शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून येत आहे. काल मंगळवारी आणि आज बुधवारी शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली आहे आणि या तेजीच्या काळात गेल्या सहा महिन्यांपासून आता त्याने जो स्टॉक घसरत होता तो एमटीएनएल चा स्टॉक देखील तेजीत आला … Read more