पंतप्रधानांच्या मुलाच्या गाडीत आढळली दारू, पंतप्रधानच्या मुलासह तिघांवर गुन्हा दाखल

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सावत्र मुलासह तिघांना पोलिसांनी दारू बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. मात्र, वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. गालिब मार्केट पोलिसांनी सोमवारी सकाळी मानेका याच्या गाडीतून दारू जप्त केली आहे. या प्रकरणात मोहम्मद अहमद मानेका आणि त्याचा चुलत भाऊ मुहम्मद मूसा मानेका यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. वास्तविक … Read more