मुकेश अंबानीच्या अँटिलीया बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना मिळतो 2 लाख रुपयांपर्यंत पगार; नोकरी कशी मिळणार ? वाचा सविस्तर
Mukesh Ambani House Staff : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? मग तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. विशेषता ज्यांना राजधानी मुंबईत नोकरी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. खरंतर अनेकांना मुकेश अंबानी यांच्या बंगल्यावर नोकरीं करायची असेल, तुम्ही सुद्धा अशी तयारी करत असाल तर आज आपण अँटिलीया बंगल्यावरील कर्मचाऱ्यांची नोकर … Read more