मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मोबाईल वरून घरबसल्या अर्ज कसा करायचा ? पहा ए टू झेड माहिती
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये याचा जीआर देखील निघाला. दरम्यान या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. म्हणजेच … Read more