Mulberry Benefits : किडनी स्टोनची समस्या असल्यास खा ‘हे’ फळ, होतील अनेक फायदे…
Mulberry Benefits in Kidney Stone : किडनी स्टोन ही एक गंभीर समस्या आहे. किडनीमध्ये खनिज आणि क्षाराचे कण जमा होऊन दगड तयार होतात. खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीशी संबंधित चुकीच्या सवयींमुळे किडनी स्टोन होतात. या समस्येमध्ये आहाराची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. सहसा, मूत्रपिंडातील दगड बाहेर काढण्यासाठी औषधे आणि शस्त्रक्रिया वापरली जातात. पण तुमच्या आहारात … Read more