मुंबई-आग्रा महामार्गावरील ‘हा’ 60 किमीचा भाग सिमेंट काँक्रीटचा होणार

Mumbai Agra Highway

Mumbai Agra Highway : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग हा भारतातील एक महत्त्वाचा नॅशनल हायवे प्रकल्प असून याच महत्वकांक्षी महामार्ग प्रकल्पाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. खरेतर, अलीकडील काही वर्षांमध्ये मुंबई आग्रा हायवेने प्रवास करणे फारच आव्हानात्मक बनले आहे. अनेक ठिकाणी या महामार्गाची दुरावस्था झाली आहे. पिंपळगावच्या पुढे तर या महामार्गाची फारच दुरावस्था झाली होती … Read more