मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! उत्तर प्रदेशसाठी चालवली जाणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, महाराष्ट्रातील ‘या’ स्थानकावर मिळणार थांबा
Mumbai And Pune Railway News : मुंबई आणि पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून हिवाळी हंगामात होणाऱ्या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुंबई आणि पुण्यातून उत्तर प्रदेश ला जाणाऱ्या नागरिकांसाठी अधिक खास ठरणार आहे कारण की मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई … Read more