महाराष्ट्राला मिळणार 2 सेमी हायस्पीड Railway ! मुंबई आणि पुण्याहुन ‘या’ शहरासाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर
Mumbai And Pune Vande Bharat Railway : वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. महाराष्ट्रात सध्या स्थितीला अकरा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. ज्या मार्गांवर ही हायस्पीड ट्रेन सुरू आहे तेथील प्रवाशांकडून या गाड्यांना चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. वंदे भारत ट्रेन बाबत बोलायचं झालं तर ही गाडी सध्या मुंबई सेंट्रल … Read more