मुंबई – बेंगलोर द्विसाप्ताहिक गाडीला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी ! कधीपासून सुरू होणार नवीन एक्सप्रेस? समोर आली नवीन अपडेट

Mumbai Bangalore Express

Mumbai Bangalore Express : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही मुंबई ते बेंगलोर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच नव्या एक्सप्रेस ट्रेन ला मंजुरी दिली असून आता या मंजूर झालेल्या ट्रेन बाबत नव अपडेट समोर आल आहे. खरंतर रेल्वे मंत्रालयाकडून मुंबई – बेंगलोर द्विसाप्ताहिक रेल्वे गाडीला मंजुरी मिळाल्यानंतर … Read more