मुंबईकरांसाठी खुशखबर ! लवकरच मिळणार आणखी एक वंदे भारत ट्रेन, मुंबई ते अलिगढ प्रवास होणार सुपरफास्ट, कसा राहणार रूट ?

Mumbai News

Mumbai News : मुंबईकरांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईला आणखी एका नव्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सध्या मुंबईवरून सहा वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. यातील 2 गाड्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून धावत आहेत आणि चार गाड्या सीएसएमटी म्हणजेच … Read more