मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ मार्गांवर सुरू होणार एसी बस सेवा, वाचा सविस्तर

Mumbai Bus Service

Mumbai Bus Service : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई मधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईवरून काही महत्त्वाच्या मार्गांवर आता एसी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक जून पासून बेस्टकडून तेरा महत्त्वाच्या मार्गांवर एसी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई ते ठाणे या मार्गावर … Read more