खुशखबर ! मुंबईवरून धावणाऱ्या 2 एक्सप्रेस गाड्यांना राज्यातील ‘या’ Railway स्थानकावर थांबा मंजूर
Mumbai Express Train : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईमधून धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांना राज्यातील एका महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांद्रा टर्मिनस – भुज यादरम्यान चालवल्या जाणाऱ्या कच्छ एक्सप्रेस आणि दादर – बिकानेर एक्सप्रेस या दोन रेल्वेगाड्यांना राज्यातील एका … Read more