सोन्याच्या किमतीत एकाच दिवशी 5 हजार रुपयांची घसरण ! 14 मे 2025 रोजीचे 10 ग्रॅम सोन्याचे भाव कसे आहेत? महाराष्ट्रात कशी आहे स्थिती?
Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काल 13 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 1140 रुपयांची मोठी वाढ झाली. मात्र आता अवघ्या 24 तासांच्या काळात सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. आज 14 मे रोजी 22 कॅरेट सोन्याची … Read more