मोठी बातमी ! मुंबई – कोल्हापूर वंदे भारत ट्रेन ‘या’ तारखेपासून रुळावर धावणार, महाराष्ट्रातील 6 रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार

Vande Bharat Train

Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस च्या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. खरंतर राज्यातील वंदे भारत एक्सप्रेस चे नेटवर्क आणखी स्ट्रॉंग होणार आहे कारण की राज्याला आता एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर लवकरच वंदे भारत ट्रेन सुरू होणार … Read more