मुंबईतील 20 टक्के जमीन ‘या’ 9 जमीन मालकांकडे! राजधानीतील सगळ्यात मोठा जमीनदार कोण ? पहा यादी
Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी अर्थातच मुंबई शहरात स्वतःचे घर असावे असे स्वप्न कित्येकांनी उराशी बाळगल असेल. पण राजधानीत घर घेणे म्हणजेच फारच जिकीरीचे काम. कारण राजधानीतील घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. राजधानीतील घरांच्या आणि जमिनीच्या किमती सातत्याने वाढतच आहेत. या शहरात जमिनीचा मोठा शॉर्टेज आहे. यामुळेच मुंबई शहराची … Read more