आता रेल्वे प्रवाशांना धावत्या गाडीमध्ये सुद्धा ATM मधून पैसे काढता येणार ! मुंबईहून धावणाऱ्या ‘या’ Express ट्रेनमध्ये बसवण्यात आले ATM

Indian Railway : महाराष्ट्रात तसेच देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने आणि रेल्वेचा प्रवास खिशाला परवडणारा असल्याने अनेकजण रेल्वेला प्राधान्य देतात. दरम्यान जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता रेल्वे प्रवाशांना चक्क धावत्या ट्रेनमध्ये एटीएममधून पैसे … Read more