मुंबई – नागपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! आता या मार्गावर धावणाऱ्या बसेस मध्ये मिळणार नवीन सुविधा

Mumbai - Nagpur Bus

Mumbai – Nagpur Bus : मुंबई – नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आज एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरेतर, नागपूरहून मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. या दोन्ही महानगरादरम्यान प्रवास करणारे प्रवासी रेल्वे तसेच बसेसमधून प्रवास करतात. दरम्यान नागपूर मुंबई दरम्यान बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. … Read more