मुंबई, पुणेकरांसाठी गुड न्यूज ! सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ 12 Railway Station वर थांबणार ट्रेन

Mumbai-Nanded Railway

Mumbai-Nanded Railway : दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. यंदाही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार असून याच अनुषंगाने रेल्वेच्या माध्यमातून मुंबई ते नांदेड दरम्यान विशेष गाडी चालवण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही गाडी ठाणे कल्याण लोणावळा पुणे मार्गे चालवली जाणार असून या गाडीला महाराष्ट्रातील तब्बल 12 रेल्वे स्थानकावर थांबा … Read more