मुंबईला मिळणार आणखी एक नवा उड्डाणपूल ! मे महिन्यात सुरु होणार नवीन फ्लायओव्हर
Mumbai New Flyover : देशाची आर्थिक राजधानी तसेच महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला लवकरच एका नव्या उड्डाणपुलाची भेट मिळणार आहे. मुंबई शहरातील एका नव्या उड्डाणपूलाचे पुढील महिन्यात लोकार्पण होणार असल्याची बातमी समोर येत आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, कल्याण-शिळ रोडवरील महत्त्वाच्या पलावा जंक्शन रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन नव्या लेन पुढल्या महिन्यात सुरु होणार आहेत. मे महिन्यापासून … Read more